Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात कोरोनाने 8 महिन्यांचा विक्रम मोडला, गेल्या 24 तासात 3 लाख 17 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
गुरूवार, 20 जानेवारी 2022 (10:20 IST)
देशात कोरोनाव्हायरस साथीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून आता ओमिक्रॉनच्या केसेस देखील वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 3 लाख 17 हजार 532 नवीन रुग्ण आढळले आहे.तर 491 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारांची 9287 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर देशातील दैनिक पॉजिटिविटी रेट आता 16.41% आहे.
 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 19 लाख 24 हजार 51 झाली आहे. तर मृतकांची संख्या 4 लाख 87 हजार 693 झाली आहे. आकडेवारीनुसार काल 2 लाख 23 हजार 990 लोक बरे झाले. आतापर्यंत 3 कोटी 58 लाख 7 हजार 29 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

आतापर्यंत अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे 159 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 
 
देशात आतापर्यंत 9 हजार 287 लोकांना ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे. यातील जास्त प्रकरणे महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments