Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Deadly Accident: भीषण अपघात, स्कॉर्पियोच्या धडकेत पति-पत्नीचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2024 (14:22 IST)
बिहारमध्ये भीषण अपघात घडलेला आहे. या अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे. या अपघातामध्ये एका दांपत्याचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले दांपत्य हरिवंशपुर गावाचे रहिवासी आहे.
 
बिहार मध्ये वैशाली जिल्ह्याच्या  भगवानपुर परिसरामध्ये सोमवारी  स्कॉर्पियोच्या धडकेत एका दांपत्याचा मृत्यू झालेला आहे. हाजीपुर-मुजफ्फरपुर राष्ट्रीय उच्च्पथ संख्या 22 वर जलद गतीने येणाऱ्या  स्कॉर्पिओने शेतात काम करणाऱ्या दांपत्याला चिरडले. या घटनेमध्ये या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आह. बिहार पोलिसांनी सांगितले की या अपघातानंतर चालक वाहन सुडून तिथून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले व पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले असून वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

पुढील लेख
Show comments