Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नॅशनल हायवेवर मृत्यूचे तांडव, सकाळी-सकाळी रिक्षा-कारची धडक 6 लोकांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 9 जुलै 2024 (10:48 IST)
बिहारमधील बेगूसराय मध्ये मंगळवारी एक मोठा अपघात घडला आहे. आज सकाळी सकाळी रिक्षा आणि कारमध्ये भीषण धडक झाली असून 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना एफसीआई परिसरात NH-31 फोरलेन वर रतन चौकाच्या जवळ झाला आहे.
 
बिहारच्या बेगूसराय मध्ये मंगळवारी सकाळी एक मोठा अपघात घडला आहे. सकाळी रिक्षा आणि कार मध्ये भीषण अपघाताटामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. घटना अपघातामध्ये एफसीआई क्षेत्रच्या NH-31 फोरलेन वर बीहट रतन चौकाच्या जवळ झाला आहे.
 
अजून मृतकांची ओळख पटलेली नाही. सांगितले जाते आहे की एक रिक्षा सिमरिया कडून जीरोमाइल कडे जात होती.तेव्हा रतन चौकजवळ  स्वीफ्ट कारला भीषण धडकली या मध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहानमुलांचा देखील समावेश आहे.
 
हा अपघात घडताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. यानंतर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. पण मृतांची अजून ओळख पटलेली नाही. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments