या संपूर्ण घटनेत तीन जण आणि एक कुत्रा जखमी झाला आहे. या घटनेनंतर पश्चिम विहार पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "पीडित (कुत्र्याच्या मालकाच्या) जबाबावरून, पश्चिम विहार पूर्व पोलिस ठाण्यात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे." त्याने तपास बंद केला होता, त्याची जखमही दिसत आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर जखमींवर उपचार सुरू आहेत.Delhi |A man injured 3 members of a family in his neighbourhood in Paschim Vihar by hitting them with an iron rod allegedly after their pet dog barked at him. He also hit the dog & injured it
— ANI (@ANI) July 4, 2022
Dog's owner says they filed complaint,FIR yet to be registered. Injured under treatment pic.twitter.com/Do0j4QmMVR