rashifal-2026

डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट

Webdunia
मंगळवार, 20 डिसेंबर 2016 (15:42 IST)
डीजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट जाहीर केली आहे.

यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अंदाजे ज्यांचे उत्पन्न 16 लाख रुपयेवरून असेल तर  आता त्यांचे 12 लाख रुपये धरण्यात येणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments