Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिडनाइट तिला बागेत घेऊन गेला डॉक्टर, बियर पिऊन केले शोषण

doctor harass intern
Webdunia
नवी मुंबईच्या वाशी स्थित एका म्यूनिसिपल कॉलेजच्या सीनियर डॉक्टरवर इंटर्नने यौन शोषण केल्याचा आरोप लावला आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.
 
तसेच सूत्रांप्रमाणे कॉलेज प्रशासन इंटर्नल आरोपीसोबत मीटिंग करून आणि आरोपाची चाचणी करण्याचा सल्ला देत असल्याचे देखील समोर आले आहे.
 
पीडित मुलगी नवी मुंबईच्या नेरूल येथील एका मेडिकल कॉलेजहून एमबीबीएसचा अभ्यास करत आहे आणि ती नवी मुंबईच्या म्यूनिसिपल कॉलेजहून इंटर्नशिप करत होती. 25 मे रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास आरोपी डॉक्टर अनुराग नारवाडे (सर्जन अँड कंसल्टेंट) ने पीडितेला एका कामासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सोबत चलण्यासाठी म्हटले.
 
डॉक्टरने तिला 2 मिनिटात जाऊन येऊ असे सांगितले, त्याने मुलीला बाइकवर बसवले आणि हॉस्पिटलच्या मागील बागेत घेऊन गेला. नंतर बॅगमधून दोन बिअरच्या बाटल्या काढल्या.
 
पोलिसांप्रमाणे, डॉक्टरने मुलीला बिअर ऑफर केली, तिने नकार दिला आणि तेथून परत जाण्याचा आग्रह करू लागली, नंतर डॉक्टर अभ्यास आणि जीवनाबद्दल बोलू लागला आणि विचारले- तू कंझर्वेटिव्ह आहेस का?
 
डॉक्टरने बिअरच्या दोन्ही बाटल्या संपवून इंटर्नल जबरदस्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. नंतर तिला किस करू लागला. शेवटी इंटर्न त्याला धक्का देत तेथून पळ काढला.
 
पुन्हा हॉस्पिटल येऊन डॉक्टर इंटर्नशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. सकाळ झाल्यावर इंटर्नने इतर लोकांना रात्री घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. घटनेची रिर्पोट केल्यावर डॉक्टरने सॉरीचा मेसेज पाठवला.
 
डीनला तक्रार दिल्यावर आरोपी डॉक्टरला सस्पेंड करण्यात आले आहे. तरी नंतर इंटर्नल आरोपी डॉक्टरसमोर बसून आरोपांची चौकशी करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख