suvichar

‘एक्झाम वॉरिअर्स’ पुस्तकातून मोदी विद्यार्थ्यांच्या भेटीला

Webdunia
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (08:49 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुस्तकाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘एक्झाम वॉरिअर्स’ असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकांच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात येणारा तणाव कसा हाताळावा यावर मार्गदर्शन करणार आहेत. 

मोदींनी लिहिलेलं हे पुस्तक ३ फेब्रुवारीला प्रकाशित होईल. इंग्रजीव्यतिरिक्त भारतातील विविध भाषेत हे पुस्तक उपलब्ध होणार आहे.  पेंग्विन ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.  ’विद्यार्थी हा नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणूनच हा विषय मी लिखाणासाठी निवडला’ असं मोदींनी म्हटलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments