Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीच्या लाजपत नगर मार्केटमध्ये लागली आग, मदत आणि बचाव कामात गुंतल्या15 अग्निशामक गाड्या

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (14:01 IST)
राजधानी दिल्लीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लाजपत नगर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. लाजपतनगरच्या मध्यवर्ती बाजारात ही आग लागल्यामुळे परिसरात अराजक पसरले. आगीची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशामक 15 गाड्या घटनास्थळावर पाठविण्यात आल्या आहेत. पण, आगीवर अद्याप नियंत्रण मिळू शकले नाही. या भीषण आगीत बर्‍याच दुकानांनाही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे दुकानदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
 
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण, यामागील कारण शॉर्टसर्किट असू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. आगीत अनेक दुकानांचे नुकसान झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. घटनास्थळी अग्निशामक 15 गाड्या असूनही आग आटोक्यात आणली गेली नाही.

संबंधित माहिती

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

पुढील लेख
Show comments