suvichar

रद्दीत विकायला निघाले 500 रूपयांच्या नोटा, काय झाले (पहा व्हिडिओ)

Webdunia
500 आणि 1000 रुपयांचे नोटा बंद झाल्यापासून सुट्टे पेश्यांची विचारपूस वाढली आहे. लोकं कुठूनही सुट्टे पैसे करवण्याचा प्रयत्न करत आहे परंतू त्यांना रद्दी विकायला काढणे हे तर आश्चर्यात टाकण्यासारखे आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 500 आणि 1000 च्या नोटा चलनीतून बाहेर झाल्या असल्या तरी बँकेतून त्या बदली केल्या जाऊ शकतात हेही खरे आहे. अशात रद्दीच्या भावात 500 च्या नोटा मिळत असतील तर लोकं कसे रीऍक्ट होतील हे बघण्यासाठी पहा हा व्हिडिओ.

 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments