Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोन्याला ईष्ट देव मानणाऱ्या गोल्डन बाबाचे निधन

Webdunia
बुधवार, 1 जुलै 2020 (15:58 IST)
नेहमी अंगावर कित्येक किलो सोने घालून वावरणाऱ्या गोल्डन बाबा उर्फ सुधीर कुमार मक्कड यांचे एम्स रुग्णालयात बुधवारी निधन झाले. पूर्व दिल्लीत राहणारा गोल्डन बाबा हरिद्वारमधील अनेक आखाडयांशी संबंधित होता. त्याच्यावर असंख्य गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. 
 
गोल्डन बाबाचे खरे नाव सुधीरकुमार मक्कड असे आहे. तो मूळचा गाझियाबादचा आहे. संन्यासी बनण्यापूर्वी सुधीरकुमार मक्कड दिल्लीत गारमेंट्सचा व्यापार करत होता. आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी तो काही काळापूर्वी बाबा बनला होता. गांधीनगरच्या अशोक गल्लीत गोल्डन बाबाचा एक आश्रम आहे. गोल्डन बाबाला सोने घालून सगळीकडे वावरण्याचा शौक होता. सोन्याला तो आपला इष्ट देवता मानत असे. बाबाच्या सुरक्षेसाठी नेहेमी त्याच्या अवतीभोवती २५- ३० सुरक्षा गार्ड तैनात असतं

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments