Dharma Sangrah

हरियानात नगरपरिषदा मध्ये भाजपा सर्वात आघाडीवर

Webdunia
हरियाणातील फरीदाबाद येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४० पैकी ३० जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रियतेमध्ये जराशीही कमी झाली नाही हेच या निकालावरुन दिसत असल्याचे केंद्रीय मंत्री कृष्णपाल सिंह गुर्जर यांनीआपल मत व्यक्त केले आहे. या विजयाचे श्रेय गुर्जर यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना दिले आहे.

या निवडणुकीमध्ये गुर्जर यांचा मुलगा ९,००० मताधिक्याने जिंकून आला आहे.  भारतीय जनता पक्षाने बहुमताने ही निवडणूक जिंकल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.त्यामुळे हा त्या अर्थाने छोटा निर्णय असला तरी उत्तर भारतात अजूनही भाजपा उत्तम स्थितीत आहे असे चित्र आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments