rashifal-2026

पत्नीने सेक्सला दिला नकार, पतीने कापला स्वत:चा लिंग

Webdunia
उत्तरप्रदेशातील 37 वर्षाच्या एका व्यक्तीने आपलं लिंग कापून घेतलं. हा व्यक्ती पत्नीद्वारे सतत सेक्सला नकार देत असल्यामुळे परेशान होता.
 
डेली मेलमध्ये प्रकाशित बातमीनुसार मागल्या आठवड्यात घासी राम दारू पिऊन घरी परत आला आणि पत्नीला सेक्ससाठी आग्रह करू लागला. पण पत्नीने नकार दिल्यावर त्याने रागात स्वत:चा लिंग कापून घेतला.
घासी रामचे म्हणणे आहे की त्याची पत्नी मंजरी देवी मागील एक दशकापासून त्यासोबत संबंध बनविण्यास नकार देत होती. या दांपत्याचा लग्नाला 18 वर्ष झाले असून त्यांना तीन मुलं आहेत.
 
पती म्हणाला मी खूप असंतुष्ट होतो. आम्ही मागल्या 10 ते 12 वर्षांपासून सेक्स केले नाही. ती कधीच माझ्यासोबत सेक्स संबंध स्थापित करायला राजी नसते. तसेच पत्नीने पतीचा दावा खारीज करत म्हटले की तो दारू पिऊन आला होता म्हणून मी रागात नकार दिला. आता तो या सर्व गोष्टींसाठी मला दोष देत असला तरी मी जबाबदार नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख