Festival Posters

भारताने पाकिस्तानी कमांडोचा हल्ल्याचा प्रयत्न उधळला

Webdunia
शुक्रवार, 26 मे 2017 (16:57 IST)
भारतीय लष्कराने पुन्हा एकदा  जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी कमांडोचा हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. नियंत्रण रेषेवर उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या सीमा कृती दलाच्या कमांडोंचा घात लावून हल्ला करण्याचा प्रयत्न फसला. यात  प्रत्युत्तरादखल भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत दोन पाकिस्तानी कमांडो ठार झाले. 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments