Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह भाजपमध्ये

International shooter
पटना , सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (12:47 IST)
माजी केंद्रीयमंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी व आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह हिने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
 
दिग्विजय यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पुतुल सिंह यांनी खासदार पदाची जबाबदारी पार पाडली. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग आणि प्रदेशाध्क्ष संजय जस्वाल यांच्या उपस्थितीत श्रेयसी हिने भाजपमध्ये प्रवेश केला. ती विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

JEE advanced result 2020 : पुण्याचा चिराग फालोर अव्वल