Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला यांचे जुलैमध्ये शुभमंगल

Webdunia
मंगळवार, 9 मे 2017 (11:32 IST)

‘अफस्पा’ कायद्याविरोधात  16 वर्ष  उपोषण करणाऱ्या मणिपूरच्या ‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या जुलैमध्ये मित्र डेजमन कॉटिनहोसोबत इरोम शर्मिलांचा विवाह होणार आहे. याआधी  मणिपूरमधून अफस्पा कायदा हटवण्याच्या मागणीसाठी इरोम शर्मिलांनी 16 वर्ष उपोषण केलं होतं. अखेर गेल्या वर्षी 9 ऑगस्टला त्यांनी उपोषण सोडलं. त्यानंतरही समाजकार्याच्या ध्यासातून त्यांनी  ‘प्रजा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.रोम शर्मिला लग्नानंतर तमिळनाडूत स्थायिक होणार आहेत. 

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments