Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘आयआरएनएसएस-१एच’ चे प्रक्षेपण अयशस्वी

Webdunia
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (12:04 IST)

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘आयआरएनएसएस-१एच’ या उपग्रहाचे गुरुवारी  प्रक्षेपण अयशस्वी झाले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून गुरुवारी हा उपग्रह पीएसएलव्हीच्या माध्यमातून अवकाशात पाठवण्यात आला होता. उष्णतारोधक आवरण वेगळे न झाल्यामुळे उपग्रहाने आपला वेग गमावला आणि परिणामी हे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. अशी माहिती इस्रोच्या वतीने देण्यात आली आहे.  IRNSS-1H या उपग्रहाला त्याच्या कक्षेत पोहचवण्यास PSLV-C39 यशस्वी ठरले पण त्याचे उष्णतारोधक आवरण वेगळे झाले नाही. त्याचवेळी ही प्रक्षेपण अयशस्वी होईल असे इस्रोने जाहीर केले.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments