Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

Webdunia
मंगळवार, 24 जानेवारी 2017 (16:53 IST)
जम्मू कश्मीर मदील गांदरबल येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये  चकमकीत झाली. यात भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांना  कंठस्नान घातले आहे. चकमक सुरू असतानाच बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता. मारण्यात आलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते. दहशतावाद्यांचा खात्मा केल्यानंतर भारतीय जवानांनी परीसरात सर्च ऑपरेशन करण्यात आले. सदरच्या  दोन दहशतवाद्यांकडून 2 एके-47 जप्त करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments