यूपीमध्ये निवडणुकीची गर्मी सुरू झाली आहे. येणार्या 17 जानेवारी पासून उमेदवार आपले नॉमिनेशन भरणे सुरू करतील. नॉमिनेशनच्या वेळेस उमेदवाराला आपल्या संपत्तीचे विवरण देऊन एक एफिडेविट सबमिट करायचे असते. यात त्यांना त्यांची सर्व चल-अचल संपत्ती इलेक्शन कमिशनला शो करतात. 2012च्या यूपी इलेक्शनपासून 2014च्या लोकसभा इलेक्शनपर्यंत दिग्गज नेत्यांनी काही खुलासे केले आहे जे फारच विचित्र वाटत आहे.
- यूपी सीटहून राज्यसभा संसद जया बच्चन यांनी आपल्या एफिडेविटमध्ये घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचे खुलासे केले आहे.
- जया बच्चनाची ऐकून संपत्ती 494 कोटी रुपयांची(किमान 500 कोटी) नोंद केली आहे.
- जयाने घरात लावलेल्या फक्त 7 हजार रुपये किंमत असलेले वाटर फिल्टरला देखील मेंशन केले आहे.
- जयाच्या एफिडेविटमध्ये एकूण 2 हजार रुपयांची रिवॉल्वरपण आहे.
- त्याशिवाय कॉफी मेकर (66 हजार रु), खुर्च्या (2.30 लाख रु) आणि फ्रीज (3.8 लाख रु)पण सामील आहे.