Marathi Biodata Maker

तेलंगणाचे मुख्यमंत्री अंग मेहनतीतून पैसे कमावणार

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (07:46 IST)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दोन दिवसांसाठी हमाल बनणार आहेत. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच त्यांच्या पक्षाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्तेही निधी मिळवण्यासाठी हमाल म्हणून काम करणार आहेत. चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वच नेते शारीरिक श्रमांमधून निधी गोळा करणार आहेत.   अंग मेहनतीतून पैसे कमावणार असल्याचं राव यांनी सांगितले. आपण कृतीतून पक्षाचे मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांसमोर एक उदाहरण ठेवू, असे राव यांनी म्हटलं आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments