Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, ४ पाय व २ लिंग असलेले मुल

Webdunia
मंगळवार, 24 जानेवारी 2017 (15:01 IST)
कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील पुलादिनी गावातील एका महिलेने ४ पाय व २ लिंग असलेल्या मूलाला जन्म दिला आहे. सध्या बाळ व बाळंतीण सुखरूप असून, डॉक्टर बाळाच्या प्रकृतीवर लक्ष  ठेऊन आहेत. चेन्नाबास्वा (२६) व ललितम्मा (२३) असे जोडप्याचे नाव आहे.  या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे  या मुलावर महागडे उपचार करणे शक्य नव्हते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नाने सदर बाळास बेल्लारीच्या 'विजयनगरम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस'मधील (व्हीआयएमएस) अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.दुसरीकडे, 'व्हीआयएमएस'चे डॉक्टर दिवाकर गड्डी यांनी हे प्रकरण आमच्यासाठी आव्हानदायक असल्याचे स्पष्ट केले आहे. 

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुढील लेख