Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरिष्ठ खासदार इ अहमद यांचे निधन

Webdunia
केरळचे वरिष्ठ खासदार इ अहमद यांना सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांचे सोमवारी रात्री उशिरा  निधन झाले आहे.

अधिवेशनादरम्यान संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना ते जागेवरच कोसळले होते. त्यानंतर त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

इंडियन युनियन मुस्लिम लिगचे ते  खासदार होते तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते. वरिष्ठ सोनिया गांधींसह वरिष्ठ कॉग्रेस नेते आणि मंत्र्यांनी राममनोहर लोहिया रुग्णालयात धाव घेतली आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोंदींसह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

पुढील लेख
Show comments