Marathi Biodata Maker

सोमयांच्या टार्गेटवर डी एस के 1200 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (13:12 IST)

किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मोठा आरोप केला आहे. त्यांनी पुणे येथील मोठे व्यवसाय करणारे  सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके)  याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.डीएसके यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी  डीएसकें ने  1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप  यांनी केला आहे.
 

यासंबंधी मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय आणि PF आयुक्तांकडे   डी. एस, कुलकर्णी यांच्या DSK ग्रुपनं 1200 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल  केली आहे. त्यामुळे आता डी एस     के  अडचणीत येणार आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments