Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लखनौ: मुलीच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल, कॅब चालक मारहाण करत आहे

Webdunia
सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (09:49 IST)
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी कॅब चालकाला मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओ लखनौचा असल्याचे सांगितले जात आहे.
 
मात्र, हे प्रकरण केव्हाचे आहे हे माहित नाही. व्हिडिओमध्ये तरुणी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यासमोर कॅब चालकाला सतत मारहाण करताना दिसत आहे.
 
दरम्यान, एक पोलीस हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो, पण महिला एकापाठोपाठ एक कॅब चालकाला थोबाडीत मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे की कॅबची बाजूची काच देखील तोडण्यात आली आहे. तरुणी कॅब चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पकडते.

संबंधित माहिती

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments