Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेजर रोहित सुरींना कीर्ती चक्र प्रदान

Webdunia
मंगळवार, 21 मार्च 2017 (11:18 IST)
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या सुपुत्रासह सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणाऱ्या मेजर रोहित सुरींना पुरस्काराने गौरवण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणाऱ्या मेजर रोहित सुरींना दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुरींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलंय. तर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरांना उत्तर युद्ध सेवेचं मेडल प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments