Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता चार वर्षांवरील मुलांना हेल्मेट सक्ती

Webdunia
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (12:15 IST)
केरल हायकोर्टाने दुचाकीवरुन प्रवास करणार्‍या सवारींना आता हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. यात चार वर्षांवरील मुलांचा देखील समावेश आहे. आदेशानुसार दुचाकीवरून प्रवास करणार्‍या चार वर्षांहूनही अधिक वय असलेल्या मुलांसाठी देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. 
 
कोर्टाने राज्य सरकाराला नवीन नियमाबद्दल लोकांना नोटिस जारी करुन तसेच होर्डिंग्स लावण्याचे निर्देश दिले आहेत. 

संबंधित माहिती

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

पुढील लेख
Show comments