Marathi Biodata Maker

'गोवा' देेशातील पहिले कॅशलेस राज्य होणार

Webdunia
गुरूवार, 1 फेब्रुवारी 2018 (08:57 IST)

येत्या ऑक्टोबर महिन्यापासून महिन्यापासून गोवा राज्य  संपूर्णपणे कॅशलेस होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली.  गोव्याच्या 100 टक्के डिजिटायझेशनचा तपशील 2018-19 च्या अर्थसंकल्पात देण्यात येईल, असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प पुढील महिन्यात विधिमंडळात सादर केला जाणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत गोवा देेशातील पहिले कॅशलेस राज्य असेल, तातडीची सेवा वगळता कोणतीही सरकारी देयक रोखीत स्वीकारली जाणार नाहीत, डिजिटल माध्यम आणि ई-माध्यमांसाठी सरकार पूर्णपणे तयारीत असल्याचे पर्रीकर म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments