Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज यूपीच्या मुख्यमंत्रीपदासाठी 'मिस्टर क्लीन' चेहरा!

Webdunia
शनिवार, 18 मार्च 2017 (12:01 IST)
उत्तर प्रदेश 'फत्ते' केल्यानंतर भाजपचे आमदार आज शनिवारी (18 मार्च) विधिमंडळातील पक्षनेत्याची निवड करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रेल्वे राज्यमंत्री यांचे नाव आता आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सिन्हांच्या नावाला पहिली पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत न सल्याचे स्पष्ट केले आहे. या शर्यतीत कोण आहे, याबाबत काहीच माहिती नाही आणि  मी या शर्यतीत नाही, असे ते म्हणाले. 
 
दरम्यान आज लखनौमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यात अंतिम निर्णय होणार आहे, असेही सूत्रांकडून समजते. आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या मनोज सिन्हांची प्रतिमा स्वच्छ आहे. 
 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments