Dharma Sangrah

यंदा लवकरच मान्सूनचे अंदमानात आगमन, पुणे वेधशाळेची माहिती

Webdunia
गुरूवार, 11 मे 2017 (11:44 IST)

यंदा लवकरच मान्सूनचं अंदमानात आगमन होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने  दिली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे.  त्यामुळे 15 मेच्या आसपास मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल व्हायचा सर्वसाधारण काळ 15 मे दरम्यान असतो. गेले चार पाच दिवस परिस्थिती दक्षिण अंदमानात मान्सून पोहोचायला पोषक आहे. त्यामुळे अंदमानात मान्सून वेळेत दाखल झाला तर पुढे केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होईल.

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments