suvichar

मायावतींच्या वाढदिवसाला यावेळी नोटांचा हार नाही

Webdunia
लखनौ- येत्या पंधरा जानेवारीला बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा वाढदिवसाला त्यांना भलामोठा नोटांचा हार घालण्यात येतो. यावेळी मात्र तसा हार घालण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येते.
 
मायावती यांच्या वाढदिवसही साधेपणाने करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या नोटाच्या हाराच्या स्वरूपात पक्षाला एकप्रकारे निधीची मदत होत असते. यंदा नोटबंदीमुळे असे हार तयार करणार नसल्याचे सांगण्यात येते.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments