Publish Date: Wed, 05 Dec 2018 (08:30 IST)
Updated Date: Tue, 11 Dec 2018 (09:51 IST)
मिझोराम विधानसभा निवडणूक निकाल 2018 : पक्षाची स्थिती
मिझोरामच्या 40 सदस्यीय विधानसभेसाठी मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. वर्तमानात येथे ललथनहवला यांचे नेतृत्व असणारी काँग्रेसची सरकार आहे, पण यंदा येथे काट्याची टक्कर आहे. दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचे दावे करत आहे. कोण जिंकणार आहे, हे तर मतमोजणीनंतरच कळेल. सादर आहे मतमोजणीशी निगडित माहिती ....
[--election_status_mz_en_2018--]
@--election_widget_mz_en_2018--@