Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रसिद्धीचा परिणाम मोदी त्यांच्या कामावर होत नाही

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2017 (08:56 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याआधी जसे होते, तसेच आजही आहेत. प्रसिद्धीचा परिणाम त्यांच्या कामावर होत नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.  नवी दिल्लीमध्ये द मेकिंग ऑफ लिजेंड या पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. बिंदेश्वर पाठक यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.


यावेळी मोहन भागवत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कशालाही असंभव मानत नाहीत. अशक्य ते शक्य करुन दाखवतात. मोदींचं नेतृत्व हे भारतासाठी आशेचं किरण आहे”.  तर अमित शाहा म्हणाले, “मोदी सरकार सत्तेत येण्याआधी त्यांच्यावर परराष्ट्र निती सांभाळता येणार नाही अशी टीका झाली. मात्र आज मोदी सरकारचे सगळ्या देशांशी चांगले संबंध आहेत”.

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

पुढील लेख
Show comments