rashifal-2026

मॉन्सून अंदमानात दाखल

Webdunia
मोसमी वारे अर्थात मॉन्सून आज अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोहोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मान्सून येण्याचे संकेत मिळत आहेत.
 
यंदा मान्सून सरासरी ९६ टक्के एवढाच बरसणार आहे. त्यातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होईल, असे हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. एल निनोचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचा फायदा मान्सून चांगला होण्यासाठी होईल. तसेच, इंडियन ओसीयन डिपॉल अर्थात आयओडी हा स्थानिक घटक देखील मान्सूनवर परिणाम करणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

पुढील लेख
Show comments