Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आलिशान ‘अँटिलिया’ इमारतीत आग, कुठलीही हानी नाही

Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2017 (11:41 IST)

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या आलिशान ‘अँटिलिया’ इमारतीत आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. 

अँटिलियाच्या टेरेसवर आग लागली होती. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग विझवण्यात यश आलं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असलेल्या मुकेश अंबानी यांची अँटिलिया ही 27 मजली इमारत दक्षिण मुंबईत अल्टामाऊंट रोडवर आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उंच आहे.  लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसनंतर अँटिलिया ही कदाचित जगातील दुसरी सर्वात महागडी रहिवासी इमारत आहे. याची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये इतकी आहे.

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुढील लेख
Show comments