suvichar

नरेंद्र मोदींनी यांची काँग्रेस, बसप, सपवर टीका

Webdunia
सोमवार, 2 जानेवारी 2017 (17:25 IST)
"उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळे पक्ष आपापले स्वार्थ साधण्यात गुंतले आहेत,  राज्यात नाममात्र उरलेला पक्ष आपल्या नेत्यासाठी राजकीय जमीन तयार करण्यासाठी धडपडतो आहे. तर एक पक्ष पैसे कुठल्या बँकेत जमा करायचे या चिंतेत आहे. या बँकेतून त्या बँकेत त्यांची पळपळ सुरू आहे, तर आणखी एक पक्ष आपले तुटणारे कुटुंब कसे वाचवाचये या चिंतेत आहे." अशा शब्दात मोदींनी काँग्रेस, बसप, सपवर टीका केली. यावेळी  भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विराट सभेचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन केले.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments