Publish Date: Wed, 27 Jun 2018 (12:09 IST)
Updated Date: Wed, 27 Jun 2018 (12:14 IST)
नाशिक येथील पिंपळगाव बसवत गावा जवळील गोलठाण येथे विमान कोसळले आहे. कोसळलेले विमान लष्कराचे मिग विमान असून, तांत्रिक अडणीमुळे हे विमान कोसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या घटनेत विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून, विमानातील तिन्ही पायलट पॅराशुटच्या मदतीने बाहेर पडल्याने सुखरुप बचावले.