Festival Posters

सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्यास १० हजारांचा दंड

Webdunia
मंगळवार, 20 डिसेंबर 2016 (15:32 IST)
यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्यास एक नाही दोन तर चांगला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. याबाबत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच राष्ट्रीय हरित अधिकरणने घोषणा केली आहे. कायद्यानुसार प्रत्येकाने जबाबदारीने कच-याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आल्याचे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने सांगितले. तसेच एक महिन्याच्या आत महापालिकांच्या आयुक्तांनी यासंबंधी योजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार सर्वसामान्य, हॉटेल, कत्तलखाने, भाजीमार्केट इत्यादींनी कच-याचे वर्गीकरण करुन तो कचरा संबंधित महापालिकेकडे सोपवावा असे म्हटले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments