Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलेला शब्द पाळला

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (09:26 IST)

माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी  अमृतसरमधील पीडित शेतकऱ्यांना  मदत करत स्वतःच्या खिशातून १५ लाख रुपये दिले आहेत. असे करून त्यांनी आपला शब्द पाळला आहे. 

यावर्षी एप्रिल महिन्यात अमृतसरमधील २०२ एकर एवढ्या मोठ्या शेतातील उभे पीक शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी पीडित शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई म्हणून जेवढी रक्कम देईल, तेवढीच रक्कम मी स्वतःच्या खिशातून देईल, असे सिद्धूने म्हटले होते. त्यांनी आपला हाच शब्द पाळला आणि शेतकऱ्यांना धनादेशाच्या स्वरुपात मदत देऊ केली आहे.

संबंधित माहिती

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

पुढील लेख
Show comments