Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तेजस्वी यांनी रस्ते प्रकल्प मागितले, नितीन गडकरींनी हायड्रोजन कार देत म्हणाले - ट्राय करा

Webdunia
गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (17:20 IST)
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, नितीन गडकरींसोबतची चर्चा चांगली झाली. अनेक रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा झाली.
 
यासोबतच त्यांनी नितीन गडकरी यांच्या हायड्रोजन कारमध्येही राईड केली. पत्रकारांनी कारबद्दल विचारले असता तेजस्वीने सांगितले की ही नितीन गडकरी यांची हायड्रोजन कार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मला म्हटलं ट्राय करुन बघा.
 
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, “केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांची भेट सकारात्मक होती. बिहारमधील गेल्या 11-12 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याबाबत बोलले, त्यावर एकमत झाले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

पुढील लेख
Show comments