suvichar

नोटबंदी : महानगरपालिका व नगरपालिकांकडे १ हजार ४०० कोटी ७७ लाखांची करवसुली

Webdunia
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (10:17 IST)
चलनातून रद्द झालेल्या १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्यामुळे राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांकडे  विविध करांचा स्वरूपात  मोठा करभरणा जमा झाला आहे.  महानगरपालिका व नगरपालिकांनी १ हजार ४०० कोटी ७७ लाख रुपयांची करवसुली झाली  आहे.  
 
बृहन्मुंबई महानगरपालिका ४८९ कोटी ६१ लाख
नवी मुंबई - ५७ कोटी ६६ लाख
कल्याण-डोबिंवली - ६२ कोटी ६७ लाख
मीरा-भाईंदर - ७० कोटी ७७ लाख
वसई- विरार - २२ कोटी ९६ लाख
उल्हासनगर - ३७ कोटी १८ लाख
पनवेल - ७ कोटी ५३ लाख
भिवंडी-निजामपूर - २१ कोटी ५५ लाख
पुणे - १४४ कोटी ५२ लाख
पिंपरी-चिंचवड - ४१ कोटी १४ लाख
ठाणे - ५१ कोटी ७५ लाख
सांगली-कुपवाड - १८ कोटी ३० लाख
कोल्हापूर - १३ कोटी ९४ लाख
अहमदनगर - ९ कोटी ९३ लाख
नाशिक - २३ कोटी ५० लाख
धुळे - १४ कोटी ९५ लाख
जळगाव - १३ कोटी ६३ लाख
मालेगाव - ८ कोटी १ लाख
सोलापूर - २७ कोटी १० लाख
औरंगाबाद - १६ कोटी १८ लाख
नांदेड-वाघाळा - १७ कोटी ७५ लाख
अकोला - ५ कोटी २५ लाख
अमरावती - १६ कोटी २० लाख
नागपूर - ३२ कोटी ४५ लाख
परभणी - ९४ लाख
लातूर - ६ कोटी ७७ लाख
चंद्रपूर - ६ कोटी ८१ लाख.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments