Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संसदेत पाचशे आणि दोन हजारच्या नोटांवरून गोंधळ

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (16:49 IST)

पाचशे आणि दोन हजारच्या नोटा संसदेत दाखवत  नोटांचे डिझाईन आणि आकार वेगवेगळ्या असल्याचे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. या शतकातील सरकारचा हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. यावेळी  काँग्रेस नेत्यांनी सभागृह नेत्यांच्या समोर वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली.  “जगातील कुठल्याही देशाकडे एकाच मुल्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या नोटा नाहीत”, असेही शरद यादव यांनी यावेळी म्हणाले. दरम्यान, विरोधक विनाकारण शुल्लक गोष्टींचा बाऊ करीत आहेत, असे यावेळी अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले.

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

पुढील लेख
Show comments