Dharma Sangrah

मोदींनी दिल्या शरीफ यांना राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा

Webdunia
पाकिस्तानात गुरुवारी राष्ट्रीय दिन साजरा झाला. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाझ शरीफ यांना लिहीलेल्या पत्रामध्ये राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा देताना भारताला आपल्या सर्व शेजा-यांबरोबर चांगले संबंध ठेवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

भारताला पाकिस्तानबरोबर चांगले संबंध हवे आहेत पण त्यामध्ये दहशतवाद आणि हिंसाचार नको असे मोदींनी पत्रात म्हटले आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांना पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरणात भारत पाकिस्तानबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी कटिब्धद असल्याचे म्हटले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments