Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पठाणकोटमध्ये संशयित बॅग सापडली, सुरक्षा दल सतर्क

Webdunia
सोमवार, 29 मे 2017 (16:41 IST)

पंजाबमधील पठाणकोटमध्ये एक संशयित बॅग मिळाली आहे. यात सैन्य यात लष्कराचे तीन गणवेश मिळाले आहेत. ही बॅग मिळाल्यानंतर स्वात कमांडोंनी परिसराची झडती घेण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

ही बॅग लष्कराच्या कॅटोमेंट परिसरात मिळाली. यात पाच शर्ट, दोन पॅन्ट आहेत. एका स्थानिकाने पोलिसांना दिली. यानंतर पठाणकोट शहर आणि कॅन्ट भागाचा कसून शोध घेण्यात येत आहे.पठाणकोटमध्ये भारतीय हवाईदलाचं तळ असून, गेल्यावर्षी याच ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तर   काही दिवसांपूर्वीच जम्मू कश्मीरमधील गुप्तहेर संघटनांनी हाय अलर्ट दिला होता.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments