Dharma Sangrah

टागोरांचा मजकूर वगळणार नाही : जावडेकर

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2017 (09:14 IST)
केंद्र सरकार कोणत्याही शालेय पाठ्यपुस्तकांमधून रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयीचा मजकूर वगळणार नाही, असे आश्वासन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. ते मंगळवारी राज्यसभेत बोलत होते. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी जावडेकर यांनी म्हटले की, रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांविषयी व त्यांच्या साहित्याविषयी सरकारला आदर आहे. आम्हाला या प्रत्येकाचेच कौतुक आहे. त्यामुळे कोणताही मजकूर शालेय पाठ्यपुस्तकां मधून वगळण्यात येणार नाही, असे जावडेकर यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments