Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रपती निवडणूक : जेडीयूचा रामनाथ कोविंद यांना पाठिंबा

Webdunia
बुधवार, 21 जून 2017 (17:23 IST)

विरोधी पक्षांतील महत्वाचा पक्ष जेडीयूने (जनता दल युनायटेड) एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.  बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांना रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. पाटणामध्ये  जेडीयूच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नितीश कुमार यांनी एनडीएला पाठिंबा दिल्याने अनेक राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत. या घोषणेसोबतच नितीश कुमार यांनी बिहारमधील महायुतीतील घटक पक्ष आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.  या  निर्णयाने मोदींविरोधात एकवटत असलेल्या विरोधकांची हवा काढली आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments