#WATCH | Prime Minister Narendra Modi shared a light moment with a child in Berlin, Germany earlier today pic.twitter.com/C4dH9S8CQB
— ANI (@ANI) May 3, 2022 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >तत्पूर्वी जर्मनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर ताशेरे ओढले. सुशासनाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, देशातील जनतेपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचावेत यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे. पीएम मोदी म्हणाले की, "आज भारतातील प्रशासनात तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे समावेश केला जात आहे, त्यावरून नव्या भारताची राजकीय इच्छाशक्ती दिसून येते.