Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान नरेंद्र मोदी विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त 'स्टॅच्यू ऑफ पीस'चे उद्घाटन करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त  स्टॅच्यू ऑफ पीस चे उद्घाटन करतील
Webdunia
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020 (09:09 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जैनचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जयंती सोहळ्यानिमित्त पाली येथे 'स्टॅच्यू ऑफ पीस'चे अनावरण करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
जैन संत श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज (1870-1954) यांनी आयुष्यभर भगवान महावीरांचा संदेश दिला. लोकांच्या कल्याणासाठी, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक दुष्कर्म निर्मूलनासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी प्रेरणादायी साहित्य (कविता, निबंध, भक्ती स्तोत्र व स्तुती) लिहिले आणि स्वातंत्र्य चळवळ व स्वदेशी मोहिमेस सक्रियपणे पाठिंबा दर्शविला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

पुढील लेख
Show comments