Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युपीत आता प्रचार करणार प्रियांका

Webdunia
आपल्या देशातील सर्वात मोठे राज्य आणि सर्वाधिक मोठी निवडूक असलेल्या  उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी प्रचार जोरदार सुरु आहे. यामध्ये कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी 14 फेब्रुवारीपासून मैदानात उतरणार आहेत. राज्यभरातून प्रियंका गांधी यांच्या सलग 6 दिवस रॅली निघणार असून त्या जाहीर सभा घेणार आहेत. तसेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही आपल्या लोकसभा मतदारसंघातील रायबरेलीत 20 फेब्रुवारी रोजी प्रचार सभा घेणार आहेत.
 
निवडणूक प्रचार अभियानाचा प्रारंभ प्रियंका गांधी या अमेठी आणि रायबरेलीतून 14 फेब्रुवारीपासून करणार तर  दि. 14 ते दि. 18 फेब्रुवारीपर्यंत या दोन्ही जिल्ह्यात प्रचार रॅली काढणार असून येथे आयोजित ठिकठिकाणच्या जाहीर सभांना संबोधीत करतील.त्यामुळे आता येणाऱ्या काळात प्रियांका मोठी जबाब दारी स्विकरणार आहेत हे आता स्पष्ट होते.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments