rashifal-2026

सरकार अकार्यक्षम आणि असंवेदनशील: राहुल गांधी

Webdunia
संसदेतील जीएसटी सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यानंतर  काँग्रेसनं मोदींचा जीएसटीला कशा प्रकारे विरोध होता, हे सांगणारा व्हिडिओ काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला. आता  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारला अकार्यक्षम आणि असंवेदनशील म्हटलं आहे.

देशभरात जीएसटी  जीएसटी लागू करणारे हे सरकार अकार्यक्षम आणि असंवेदनशील आहे, अशा शब्दांत राहुल यांनी हल्ला चढवला आहे.नोटाबंदीच्या निर्णयासारखंच जीएसटीच्या बाबतीत झालं आहे. कोणताही दूरदृष्टीकोन न ठेवता देशभरात जीएसटीची अंमलबजावणी केली जात आहे. जीएसटीमध्ये सुधारणांच्या अनेक संधी आहेत. पण तरीही भाजप सरकारकडून त्याची घाईघाईनं अंमलबजावणी करण्यात येत आहे, असंही राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments