Festival Posters

देशभरात रामनवमीचा उत्साह

Webdunia
देशभरात उत्साहात रामनवमी साजरी करण्यात येत आहे. उत्तरेतील अयोध्येपासून दक्षिणेच्या रामेश्वरमपर्यंत रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाला सुरूवात होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जवळजवळ आठवडाभर रामजन्मोत्सव साजरा केला जातो. देशभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नाशिकमधील पंचवटीला अनेक भाविक यानिमित्तानं भेट देतात. दंडकारण्याच्या भागात प्रभूरामचंद्रांनी तब्बल 14 हजार राक्षसांचा वध केल्याची आख्यायिका आहे. रावणाची बहिण शुर्पणखा हिचं नाक कापल्याची घटनाही याच भागात घडल्याचं म्हटलं जाते. 
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments