Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता एटीएममधून दिवसाला 10 हजार काढता येणार

Webdunia
रिझर्व्ह बँकेने  जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता एटीएम मशिन्समधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली असून दिवसाला दहा हजार रूपयांची रक्कम काढता येईल.

यापूर्वी ही मर्यादा ४५०० इतकी होती. मात्र एटीएम मशिनमधून आठवड्याला २४ हजार रूपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, बँकेच्या चालू खात्यातून रक्कम काढण्याच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा ५० हजार इतकी होती, ती आता एक लाख इतकी करण्यात आली आहे.
 

सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

पुढील लेख
Show comments